Thursday, 10 August 2017

Download our All Government Jobs Android app to get updates on your mobile.
Union Public Service Commission .UPSC Recruitment 2017 For CDS- Combined Defence Services Examination (II), 2017  .

संयुक्त रक्षा सेवा परीक्षा (II), 2017

Total : 414 जागा

पदाचे नाव: 

भारतीय भूदल (मिलिटरी) अॅकॅडमी, डेहराडून :100 जागा
भारतीय नौदल अॅकॅडमी: 45 जागा
हवाई दल अॅकॅडमी, हैदराबाद: 32 जागा
ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (पुरुष) चेन्नई: 225 जागा
ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (महिला) चेन्नई:12 जागा
शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1,4,5: पदवी 
पद क्र.2:अभियांत्रिकी पदवी
पद क्र.3: पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी
वयाची अट: 

पद क्र.1,2:  जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 1999 दरम्यान.
पद क्र.3:  जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 1998 दरम्यान.
पद क्र.4,5: जन्म 02 जुलै 1993 ते 01 जुलै 1999 दरम्यान.
Fee: Rs 200/-   [SC/ST/महिला :फी नाही ]

परीक्षा: 19 नोव्हेंबर 2017

जाहिरात(Notification): पाहा

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2017

Online अर्ज: Apply Online
Download our All Government Jobs Android app to get updates on your mobile.

Register Your Email

Recent Posts